सेवा
- सेवा
- माहिती अधिकार
उपलब्ध सेवा
जन्म प्रमाणपत्र
नवजात मूल जन्माची नोंदणी आणि प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे :
- रुग्णालयाचे जन्म नोंद प्रमाणपत्र
- आई-वडिलांचे ओळखपत्र
- अर्जाचा नमुना
शुल्क : विनामूल्य
मृत्यू दाखला
व्यक्तीच्या मृत्यूची नोंदणी आणि प्रमाणप
आवश्यक कागदपत्रे :
- कुटुंबीयांचे ओळखपत्र
- डॉक्टरांचे प्रमाणपत्र
- फॉर्म ८
शुल्क : विनामूल्य
विवाह नोंदणी
हिंदू विवाह कायद्यानुसार विवाह नोंदणी
आवश्यक कागदपत्रे :
- फॉटो
- जन्म दाखला
- साक्षीदारांची यादी
शुल्क : ₹100
संबंधित अधिकारी
श्रीम. तृप्ती गोविंद राणे
राज्य जन माहिती अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत भालावल
- 9420204607